loader image

Cervical Cancer Treatment) | गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग उपचार

सर्वाइकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) हा (Cervical Cancer) स्त्रियांमधील सर्वात गंभीर कॅन्सरपैकी एक आहे. ब्रेस्ट कॅन्सरनंतर (breast cancer) भारतात महिलांना (women) या आजाराचा सर्वाधिक त्रास होतो. हा एक गंभीर प्रकारचा कॅन्सर आहे, जो सर्व्हिक्समध्ये होतो. खरंतर, स्त्रियांचे गर्भाशय आणि योनीला जोडणाऱ्या भागाला ग्रीवा म्हणतात. या सर्व्हिक्समध्ये होणाऱ्या कॅन्सरला सर्वाइकल कॅन्सर असे म्हणतात.डॉ. ह्रिषीकेश पंडित, हे अहिल्यानगर (अहमदनगर) मधील एक सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया अहमदनगर मध्ये करणारे सर्वात पहिले गायनेकॉलॉजिक सर्जन आहेत.

Read this blog in Hindi

Cervical Cancer Treatment (marathi) गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

सर्वाइकल कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला खूपच सौम्य असू शकतात. कॅन्सर पुढच्या टप्प्यात पोहोचेस्तोवर लक्षणे जाणवत देखील नाहीत. योनीमार्गातून असामान्य रक्तस्त्राव होणे, जसे, दोन मासिकपाळीदरम्यान, लैंगिक संबंधांदरम्यान किंवा रजोनिवृत्तीनंतर, योनीमार्गातून असामान्य द्रव स्रवणे, लैंगिक संबंधांदरम्यान खूप वेदना होणे. एचपीव्ही किंवा ह्युमन पॅपिलोमाव्हायरसचा संसर्ग हे सर्वाइकल कॅन्सरचे एक प्रमुख कारण आहे. सर्वाइकल कॅन्सरच्या जवळपास ९९% केसेसमध्ये हा विषाणू आढळतो आणि हा सर्रास आढळून येणारा एसटीडी आहे. बहुतांश व्यक्तींना त्यांच्या जीवनभरात कधी ना कधी या विषाणूची लागण होते. पण सर्व प्रकारच्या एचपीव्हीमुळे कॅन्सर होत नाही आणि बरेचसे संसर्ग आपणहून बरे होतात.

एखाद्या महिलेला सर्वाइकल कॅन्सर होण्याचा धोका जास्त आहे हे दर्शवणारे काही घटक असतात. कुटुंबात आधी एखाद्या व्यक्तीला हा कॅन्सर झालेला असणे, धूम्रपान, रोगप्रतिकार शक्ती कमजोर झालेली असणे, अनेक वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवणे इत्यादींचा यामध्ये समावेश होतो.

सर्वाइकल कॅन्सरवर अनेक उपचार उपलब्ध आहेत. कॅन्सर कोणत्या टप्प्यावर आहे आणि रुग्णाचे एकंदरीत आरोग्य कसे आहे यावर कोणते उपचार निवडायचे ते अवलंबून असते. कॅन्सरग्रस्त टिश्यू काढून टाकण्यासाठी सर्जरी, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी हे काही सामान्य उपचार आहेत. काही केसेसमध्ये एकाच रुग्णावर दोन किंवा तीन उपचार देखील केले जाऊ शकतात.

डॉ. ह्रिषीकेश पंडित, हे अहिल्यानगर (अहमदनगर) मधील एक सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व  3D लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया अहमदनगर मध्ये करणारे सर्वात पहिले गायनेकॉलॉजिक सर्जन आहेत.

  ✔ कमी वेदना

✔ कमी रक्तस्त्राव

 ✔ रुग्णालयात किमान मुक्काम

 ✔ जलद रिकव्हरी 

✔ कमी कॉम्प्लिकेशन्स

 ✔ कमी टाके

✔अंतर्गत अवयवांना कमी इजा

सर्वाइकल कॅन्सरपासून बचावासाठी महिलांनी नियमितपणे पॅप टेस्ट्स करून घेतल्या पाहिजेत. गर्भाशय ग्रीवामध्ये असामान्य पेशी असल्यास त्या पॅप टेस्ट्समध्ये समजून येतात, हे कॅन्सरचे किंवा कॅन्सरपूर्व बदलांचे चिन्ह असू शकते. आजार लवकरात लवकर लक्षात आल्यास त्यावर उपचार केले जाऊ शकतात आणि रुग्ण त्यामधून बरी देखील होऊ शकते.

सर्वाइकल कॅन्सरसाठी तपासणी करून घेतल्यास हा आजार खूप आधीच्या टप्प्यावर लक्षात येण्यास मदत होते आणि त्यावेळी त्यावर उपचार करणे सहजशक्य असते. पॅप टेस्ट ही सर्वाइकल कॅन्सरसाठीची सर्वात प्रमुख तपासणी असते. याला पॅप स्मियर असे देखील म्हणतात. ही अतिशय साधी आणि पटकन होणारी प्रक्रिया आहे. डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ती करून घेता येते. पॅप टेस्टमध्ये गर्भाशय ग्रीवामधून पेशींचा नमुना घेतला जातो आणि तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. गर्भाशय ग्रीवामध्ये काही असामान्य पेशी आहेत का, त्या कॅन्सरग्रस्त किंवा कॅन्सरपूर्व आहेत का हे या तपासणीत पाहिले जाते.

Schedule a consultation with Dr. Hrishikesh Pandit at Pandit Hospital, Ahilyanagar, India for any gynecology related issues. Together, we’ll navigate your journey towards healing and hope.

For consultation, Contact us today!

At Pandit Hospital, you are in safe hands!
To consult Dr. Hrishikesh Pandit, Click Below,

Pandit Hospital – Best Maternity care center in Ahmednagar

LET’S SEE OUR INTRO VIDEO

At Pandit Hospital, we provide all the maternity services from antenatal to postnatal period under one roof

About author:

Dr. Hrishikesh Pandit:
Dr. Hrishikesh Pandit is one of the best obstetrician and gynecologist in India. He is also a well-renowned Laparoscopic surgeon. He obtained his MS (Ob Gyn) degree from the prestigious Pravara Institute of Medical Sciences. He has also done fellowship and diploma courses in laparoscopic surgeries and cancer treatment from Tata Hospital and Keil University, Germany. His surgical cases, papers and videos has been chosen in many international forums of gynecology.

Laparoscopy training | Dr. Hrishikesh Pandit | Best Laparoscopic Surgeon
Dr. Hrishikesh Pandit
To follow Dr. Hrishikesh Pandit
Babies Delivered
0 +
Laparoscopic Surgeries Done
0 +
Doctors Trained
0 +

At Pandit Hospital, we are always working hard to provide its patients with the highest level of medical innovation and patient care. With the aim of delivering complete maternity & gynecological care under one roof with the help of all contemporary amenities and cutting-edge medical equipment. Dr. Hrishikesh Pandit has a vision to bring the best of facilities regarding laparoscopy surgeries in the city of Ahmednagar. He is the pioneer of 3D Laparoscopy technology is Ahmednagar.

Latest Articles

Dr. Hrishikesh Pandit is one of the best laparoscopy surgeons in India. His determination to bring 3D Laparoscopy technology to Ahmednagar has eventually helped so many patients. Read the latest articles by Dr. Hrishikesh Pandit on Gynecology, gastric issues, and health tips for mothers during pregnancy. 

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये होणारा दुसरा सर्वात गंभीर कॅन्सर आहे. वयाच्या 35 व्या वर्षानंतर या आजाराचा धोका फार वाढतो. गर्भाशयाच्या कर्करोगावर लॅपरोस्कोपी (दुर्बिणीने) शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जाऊ शकतात.

लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत ✔ कमी वेदना ✔ कमी रक्तस्त्राव ✔ रुग्णालयात किमान मुक्काम ✔ जलद रिकव्हरी ✔ कमी कॉम्प्लिकेशन्स ✔ कमी टाके ✔अंतर्गत अवयवांना कमी इजा. Benefits of laparoscopy &Marathi)

Dr. Hrishikesh Pandit is the top laparoscopic gynecologist & endometriosis Expert in India and Pandit Hospital of Ahilyanagar stands as a premier hospital for endometriosis treatments in India.

FAQ

You should consult a doctor during the first 6 to 8 weeks of your pregnancy, or when your period is 2 to 4 weeks late.

If your contractions are 5 minutes apart, lasting for 1 minute, for 1 hour or longer, it’s time to head to the hospital.

 

Doctors recommend an infertility evaluation if you have not gotten pregnant after 1 year of having regular sexual intercourse without using birth control. If you are older than 35, an evaluation is recommended after 6 months of trying.

Yes, You can. But most babies need 39 weeks to develop fully. Induced or planned delivery before that time—without a valid medical reason—is not in the best interest of the baby or the mother. After 39 weeks you can plan delivery.

Women who are 21 to 29 should have a Pap test alone every 3 years. HPV testing alone can be considered for women who are 25 to 29, but Pap tests are preferred. Women who are 30 to 65 have three options for testing. They can have a Pap test and an HPV test (co-testing) every 5 years. They can have a Pap test alone every 3 years. Or they can have HPV testing alone every 5 years.

Laparoscopic hysterectomy is a safe and suitable procedure for chosen patients. It affords patients advantages like less peri-operative morbidity, better life quality, shorter hospitalization time, and faster return to activity.

Schedule a doctor’s visit if you have: Greenish, yellowish, thick or cheesy vaginal discharge; Strong vaginal odor; Redness, itching, burning or irritation of your vagina or the area of skin that surrounds the vagina and urethra (vulva); Bleeding or spotting unrelated to your period.

Painless delivery can be achieved using a form of regional anesthesia that provides pain relief during natural labor. Epidural anesthesia is administered through an injection on the lower back of the mother. The drug takes about 10-15 minutes to take effect.

Even in severe cases of endometriosis, most can be treated with laparoscopic surgery. In laparoscopic surgery, your surgeon inserts a slender viewing instrument (laparoscope) through a small incision near your navel and inserts instruments to remove endometrial tissue through another small incision.

The HPV vaccine is recommended for routine vaccination at the age of 11 or 12 years. (Vaccination can be started at age 9.) It is also recommended that vaccination for everyone through age 26 years if not adequately vaccinated when younger. HPV vaccination is given as a series of either two or three doses, depending on age at initial vaccination.